Posts

Songs Hindi

दिल की गिरह खोल दो चुप न बैठो कैसी है ये रूत के जिसमे फुल बनके गुल खिले Kahi door jab din dhal jaye Rozana- हवाओंकी तरह मुझे छूकर तु गुजर  ज़िन्दगी देने वाले सुन I see trees of green Red roses too कस्तो मजा ले  --- ये हवाएं आकाशी झेप घे रे पाखरा याद ना जाए बीते दिनों की रिमझिम गिरें सावन, सुलग जिन्दगी एक सफर है सुहाना यहा कल क्या होगा किसने जाना ये आसमान ये बादल ये रासते ये हवाएँ तेरे साथ साथ ऐसा कोई नूर आया है कभी तो मिलेगी  कही तो मिलेगी बहारोंको मंजिल राही आवो मिलों चले आदमी मुसाफिर है आता है जाता है सुनो ना संगमरमर हुस्न पहाडोंका  क्या कहना कहता है मन कही   कहा जानती नही   कोई रोक ले यही जी हमे मंजूर है आप का यह फ़ैसला कह रही है हर नजर दुनिया बनाई मैने हाथोंसे मिट्टी से नही जज्बातोंसे सफर- जब हॅरी मेट शेजल स्वीकार किया मैने- अजनबी कौन हो तुम आ चल के तुझे मै लेके चलू हम जो चलने लगे दिल कहता है चल उनसे मील 500 miles ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा आवारा हू या गर्दिश मे हु आसमान का तारा हू किसी की मुस्कुराहटो...

Orchid

  ऑर्कीडस वाचवा ऑर्कीडस वनस्पती जगतातील सर्वात प्रगत, उत्क्रांत वनस्पती प्रजाती म्हणजे ऑर्कीडस !!! या एकदलीय सपुष्प वनस्पती जगभरात फक्त अंटार्कटिक खंड सोडून सगळीकडेच सर्व खंडात आढळतात.   परंतू आर्द्र आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात या अधिक जास्त संखेत आढळून येतात. ऑर्कीडस् ची विभागनी तीन प्रकारात केली आहे. 1 इपिफाईटीक ऑर्कीडस 2 टेरेस्ट्रियल ऑर्कीडस 3 मायकोहेटेरोट्राॅफीक ऑर्कीडस इपिफाईटीक ऑर्कीडस इतर वृक्षांवर वाढतात तर काही दगडांवर देखील वाढतात. टेरेस्ट्रियल ऑर्कीडस जमीनीवर वाढतात. मायकोहेटेरोट्राॅफीक ऑर्कीडस हे व्हॅस्कुलर वनस्पतींच्या मुळांवर वाढणाऱ्या बुरशी पासून आपले अन्न मिळवतात. बहुतांश ऑर्कीडस हे भुपृष्ठीय, लिथोफायटीक आणि इपिफाईटस् आहेत. ऑर्कीडस हे लहान झुडप वर्गीय असून काही वेलींप्रमाणे वाढतात.  इपिफाईटीक ऑर्कीडस इतर वृक्षांवर वाढतात. त्यांना मांसल जाड मुळे असतात, या मुळावरील स्पंजा सारखे आवरण (Velamen) हवेतून आर्द्रता शोषून घेते. ऑर्कीडस इतर वृक्षांवर फक्त आधारा करीता अवलंबून असतात, त्यांचे अन्न ते स्वतःच तयार करतात. जगभरात ऑर्कीडसच्या जवळपास 25000 प्र...

Butterfly Garden

फुलपाखरांची बाग Faruk Mhetar Kolhapur सद्या पावसाळ्याची सुरूवात होते आहे.  मस्त वातावरण झाले आहे.  लवकरच पाऊसाला नियमित सुरुवात होईल.  निसर्गात नवी नवलाईची सुरुवात आधीच चालू झाली आहे.  खुपश्या वनस्पतींना नवीन पालवी फुटू लागलीय,  नवनवीन रोपे जमीनीत रूजत आहेत.  माळराने हिरवीगार शालू पांघरू लागतेत. अनेक पक्षी त्यांचा विणीचा हंगाम सुरू व्हायची वाट पहात आहेत, जोड्या जमत आहेत, घरटी बांधण्यासाठी योग्य जागेची निवड सुरू आहे.  अचानक अनेक प्रजातींची फुलपाखरे दिसायचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे आपल्याला भिरभिरत फिरताना दिसत असतील, त्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू झालाय.  अनेक फुलपाखरांचे नवीन पालवी फुटलेल्या वनस्पतींवर एकसारखे उडत राहणे चालू आहे.  अचानक इतकी सारी फुलपाखरे कुठुन आली याचे आपल्याला आश्चर्य देखील वाटत असते. आपणही निश्चितच आपल्या बागेत काय काय लावायचे, नवीन कोणती झाडे लावायची याचा आराखडा तयार करत असणार. जवळपास सर्वांनाच फुलपाखरांच आकर्षण असते.  खुप लोकांना फुलपाखरांच आपल्या बागेत बागडणे आवडते.  अनेक जण फुलपाखरां...